इझीनेट कंपनी विषयी

आम्ही तुमच्यासाठी, तुमच्यातील आणि जगातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी येथे आहोत. आम्ही संपूर्ण नाशिकमध्ये वेगवान नेटवर्क तयार करीत आहोत, जेणेकरून आपल्याला कनेक्ट होण्यास आनंद होईल. अगदी २४ तास! घरे आणि व्यवसायासाठी आमच्या सर्वोत्तम योजना उपलब्ध आहेत. अगदी मूलभूत पासून प्रीमियम पर्यंत येथे ब्रॉडबँडच्या भविष्याचा अनुभव घ्या. 'इजी नेट’ नावातच आलं सगळं.

        प्रदिप दोंदे सर हे ‘इझी नेट'चे मालक आहेत. त्यांचे दोन शब्द त्यांच्या विशालकाय बिझनेस विषयी : "मी माझ्या बिझनेसची सुरुवात २०१३ ला केली. इंटरनेट बिझनेस हा मी स्वतः चालू केला आहे. इंटरनेट बिझनेस चालू करण्याचे कारण असे की, इंटरनेट ही लोकांची गरज आहे. ग्राहकांना सुरुवातीला आम्ही कॅट ५ वायर ने कनेक्शन द्यायचो, परंतु ग्राहकांना स्पीड आणि नेट चालू बंद व्हायचे असे प्रॅाब्लेम नेहमी असायचे. त्यानंतर आम्ही त्यामध्ये सुधारणा करुन ग्राहकांना फायबर केबल ने कनेक्शन दिले आणि आता ग्राहकांना इंटरनेट विषयी कुठलाही प्रॅाब्लेम येत नाही. तसेच, आम्ही ग्राहकांना राऊटर पण चांगले देतो."

            आम्ही उत्तम दर्जाची इंटरनेट सेवा पुरवतो जी अनेकांचे जीवन सफल करते आणि त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी मदत करते. आता इझी नेटच्या सहाय्याने व्यवसाय करणे सोपे झाले आहे. जेव्हा कोरोनामुळे जग थांबले होते तेव्हा आपण एकमेकांना प्रत्यक्षात भेटू शकत नव्हतो, पण इंटरनेट सुविधेमुळे ते शक्य झाले. याच इंटरनेट क्रांतीचा एक अविभाज्य भाग म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास ब्रॉडबँड प्लॅन्स घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचे जीवन आणि व्यवसाय दोन्ही होतील समृद्ध! व्यवसायात अप्रतिम कार्य कोणाचे असेल तर ते इंटरनेट सुविधेचे! ज्यामुळे आपला वेळ वाचतो व आनंदाने पुढे एक अधिक काम करू शकतो.

1 .घरगुती प्लॅनसाठी पॅक :

खासगी उपयोगाकरिता ,

40 Mbps Unlimited -  499 /Monthly

100 Mbps Unlimited -  799 /Monthly

200 Mbps Unlimited -  999 /Monthly

300 Mbps Unlimited -  1499 /Monthly

+18% GST

2. कॉर्पोरेट प्लॅन ऑफ पॅक :

आपल्या व्यवसायाकरिता ,

20 Mbps Unlimited -  1250 /Monthly

40 Mbps Unlimited -  1499 /Monthly

70 Mbps Unlimited -  1999 /Monthly

100 Mbps Unlimited -  2499 /Monthly

+18% GST

3. भाडेतत्वावर प्लॅन पॅक :

आपल्या व्यवसायाकरिता ,

20 Mbps Unlimited -  12,000/Monthly

50 Mbps Unlimited -  30,000 /Monthly

100 Mbps Unlimited -  60,000 /Monthly

150 Mbps Unlimited -  90,000 /Monthly

+18% GST

 * खास वैशिष्ट्ये*

  • 30 दिवस फ्री ट्रायल
  • वार्षिक प्लॅन घेतल्यास सुमारे 15 % डिस्काउंट !!!
  • सहामाही प्लॅन घेतल्यास सुमारे 7.5 % डिस्काउंट !!!

 आजच संपर्क करा आणि आपला व्यवसाय समृद्ध करा कारण गेलेले दिवस आणि आलेली संधी परत येत नसतात.